Career
SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; ४५ पदे रिक्त, त्वरित अर्ज करा | SB Jain Institute Of Technology Nagpur Bharti 2024
नागपूर | एस.बी.जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
SB Jain Institute Of Technology Nagpur Bharti 2024
या भरती अंतर्गत प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 आहे.
- पदाचे नाव – प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर
- पदसंख्या – 33 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – hr@sbjit.edu.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – www.sbjit.edu.in
पदाचे नाव | पद संख्या |
प्रोफेसर | 06 |
असोसिएट प्रोफेसर | 09 |
असिस्टंट प्रोफेसर | 18 |
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | SB Jain Institute Of Technology Nagpur |
अधिकृत वेबसाईट | www.sbjit.edu.in |