राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत ९९ जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | SCERT Recruitment

मुंबई | राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT Recruitment) अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
पदसंख्या – 99 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे

अर्ज शुल्क –
सामान्य/ EWS/OBC-NCL उमेदवार – Rs. 1,600/-
महिला/SC/ST/ESM/PWD उमेदवार – Rs. 1,100/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2023 

अधिकृत वेबसाईट – scert.delhi.gov.in (SCERT Recruitment)
PDF जाहिरातshorturl.at/fqMZ1
ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/nDIUV

शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक – A Master’s degree in the relevant subject with M.Ed. The candidates must have qualified National Eligibility Test (NET) in the related subject.

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.उमेदवाराने प्रत्येक पदासाठी एकच अर्ज सादर करावा.
उमेद्वार्रानी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून पाठवू शकतात.
उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. (SCERT Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात य्येणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles