नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना दक्षिण मध्य रेल्वे (SCR Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सल्लागार (भूसंपादन) पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 07 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता वरिष्ठ कार्मिक अधिकारी (बांधकाम), मुख्य कार्यालय प्रशासकीय अधिकारी, बांधकाम, तळमजला, RaiI निर्माण निलयम ते संलग्नक, दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद – 50(BZ) असा आहे. (SCR Recruitment)
शैक्षणिक पात्रता –
सल्लागार (भूसंपादन) – Retired Officers
अधिकृत वेबसाईट – scr.indianrailways.gov.in (SCR Recruitment)
PDF जाहिरात – https://shorturl.at/RZ145