SECR Recruitment | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचारी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. 10 रिक्त जागांसाठी (SECR Recruitment) ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 04 मे 2023 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तुम्ही rectngpsecr@gmail.com या ईमेलद्वारे अर्ज करू शकता. (SECR Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
सेवानिवृत्त कर्मचारी – Retired Officer (Read PDF)

image 25

अधिकृत वेबसाईटsecr.indianrailways.gov.in (SECR Recruitment)
PDF जाहिरातhttps://workmore.in/SECR Recruitment.pdf

Recent Articles