नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU Recruitment) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम येथे चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत अधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार, वाहन चालक पदाच्या 16 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 26 मे 2023 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठाण, प्रबोधन नगर, महामार्ग क्र 06, खडकी ता जि अकोला 444005 दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता –
अधीक्षक – Graduate
मुख्य लिपीक – Graduate
वरिष्ठ लिपीक – Graduate
कनिष्ठ लिपीक – 12th pass
लेखापाल – M.Com/ B.Com.
सहायक ग्रंथपाल – B.Lib
ग्रंथपाल परिचर – M.Lib
शिपाई/ चौकीदार – 8th pass
वाहन चालक – 4th pass
अधिकृत वेबसाईट – www.sgbau.ac.in