Career

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांकरिता भरती; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड | Shivaji University Kolhapur Bharti 2024

कोल्हापूर | छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Shivaji University Kolhapur Bharti 2024) जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. 

अधिसूचनेनुसार प्रशिक्षणार्थी कनिष्ठ लेखनिक, प्रशिक्षणार्थी लघुलेखक, प्रशिक्षणार्थी सुतार, प्रशिक्षणार्थी पंप ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी सहाय्यक प्लंबर, प्रशिक्षणार्थी गवंडी, प्रशिक्षणार्थी वायरमन, प्रशिक्षणार्थी प्रयोगशाळा सहाय्यक, मेस्वी पदांच्या 48 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Shivaji University Kolhapur Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  21 सप्टेंबर 2024  आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ लेखनिक, प्रशिक्षणार्थी लघुलेखक, प्रशिक्षणार्थी सुतार, प्रशिक्षणार्थी पंप ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी सहाय्यक प्लंबर, प्रशिक्षणार्थी गवंडी, प्रशिक्षणार्थी वायरमन, प्रशिक्षणार्थी प्रयोगशाळा सहाय्यक, मेस्वी.
  • पदसंख्या – 48 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • निवड प्रक्रिया –  मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 21 सप्टेंबर 2024 
  • मुलाखतीची पत्ता –  रामानुजन हॉल, गणित अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ,  कोल्हापूर.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/
पदाचे नावपद संख्या 
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ लेखनिक30
प्रशिक्षणार्थी लघुलेखक04
प्रशिक्षणार्थी सुतार 01
प्रशिक्षणार्थी पंप ऑपरेटर02
 प्रशिक्षणार्थी सहाय्यक प्लंबर02
 प्रशिक्षणार्थी गवंडी 01
प्रशिक्षणार्थी वायरमन04
प्रशिक्षणार्थी प्रयोगशाळा सहाय्यक03
मेस्वी01

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखती 21 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातShivaji University Kolhapur Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.unishivaji.ac.in/

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.

वरील रिक्त पदाच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
  • पदसंख्या – 01जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती –  ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2024 
  • निवड प्रक्रिया –  मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 29 सप्टेंबर 2024 
  • मुलाखतीची पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीPost graduate from any discipline
पदाचे नाववेतन 
मुख्य कार्यकारी अधिकारीRs.75,000/- fixed

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातShivaji University Kolhapur Vacancy 2024
ऑनलाईन अर्ज कराShivaji University Kolhapur Job Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.unishivaji.ac.in/
Back to top button