कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी SIDBI अंतर्गत नोकरीची संधी; 35 रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | SIDBI Bharti 2024
मुंबई | स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (SIDBI Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत व्यवस्थापक ग्रेड ‘बी’ पदांच्या 35 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
SIDBI Bharti 2024
- पदाचे नाव – व्यवस्थापक ग्रेड ‘बी’
- पदसंख्या – 35 जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduate in any discipline
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाईन
- वयोमर्यादा – 37 वर्षे
- ई-मेल पत्ता – recruitment@sidbi.in
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडबी व्हेंचर कॅपिटल लिमिटेड, सिडबी, स्वावलंबन भवन, सी-11, जी-ब्लॉक, दुसरा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.sidbi.in/
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
व्यवस्थापक ग्रेड ‘बी’ | ₹55,200 – ₹99,750 |
Apply For SIDBI Application 2024
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | SIDBI Recruitment 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.sidbi.in/ |
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मुख्य वित्तीय अधिकारी, कंपनी सचिव सह अनुपालन अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – मुख्य वित्तीय अधिकारी, कंपनी सचिव सह अनुपालन अधिकारी
- पदसंख्या – 02 जागा
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – recruitment@sidbi.in
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडबी व्हेंचर कॅपिटल लिमिटेड, सिडबी, स्वावलंबन भवन, सी-11, जी-ब्लॉक, दुसरा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.sidbi.in/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य वित्तीय अधिकारी | Chartered Accountant / Chartered Financial AnalystMBA (full-time) / Post Graduation Diploma |
कंपनी सचिव सह अनुपालन अधिकारी | Company Secretary from Institute of Company Secretaries of India |
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन ( ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | SIDBI Bharti 2024 |
PDF जाहिरात | SIDBI Bharti 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.sidbi.in/ |