नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI Recruitment) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक उपाध्यक्ष/ गुंतवणूक प्राचार्य, वरिष्ठ गुंतवणूक सहयोगी/ गुंतवणूक सहयोगी रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 03 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 09 मे 2023 पर्यंत ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी सिडबी व्हेंचर कॅपिटल लिमिटेड, SIDBI, स्वावलंबन भवन, C-11, जी-ब्लॉक, दुसरा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051 असा आहे.
शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक उपाध्यक्ष/ गुंतवणूक प्राचार्य –
Graduates with minimum 60% marks / equivalent CGPA score. Preference will be given to:
(i) Graduates in Engineering,
(ii) Chartered Accountants, (SIDBI Recruitment)
(iii) Post graduates in any subject including those holding a 2-year full-time degree/diploma in Management,
(iv) Chartered Financial Analyst.
वरिष्ठ गुंतवणूक सहयोगी/ गुंतवणूक सहयोगी –
Graduates with minimum 60% marks / equivalent CGPA score. Preference will be given to:
(i) Graduates in Engineering,
(ii) Chartered Accountants, (SIDBI Recruitment)
(vii) Post graduates in any subject including those holding 2 year full time degree / diploma in Management,
(iv) Chartered Financial Analyst.
अधिकृत वेबसाईट – www.sidbi.in