मुलाखतीस हजर रहा – पदवीधरांना संधी! सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती; १,००,००० पगार | Silvassa Smart City Recruitment

सिल्वासा | सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्वासा (Silvassa Smart City Recruitment) येथे “वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, कार्यालयीन सहाय्यक” पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, कार्यालयीन सहाय्यक
पद संख्या – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – सिल्वासा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सिल्वासा

मुलाखतीची तारीख – 03 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – dnh.nic.in
PDF जाहिरातshorturl.at/pqtwM

शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक – सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री.
प्रकल्प व्यवस्थापक (शहरी नियोजक) – शहरी नियोजन (किंवा समतुल्य) मध्ये पदव्युत्तर पदवी
प्रकल्प व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) – संगणक अभियांत्रिकी / संगणक विज्ञान अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / MCA मधील पदवी.
प्रकल्प अभियंता – डिप्लोमा / B.Tech / M.Tech in Civil Engineering मधील समान क्षेत्रातील 2 वर्षांचा अनुभव.
कार्यालयीन सहाय्यक – कोणत्याही क्षेत्रात पदवीधर

वेतन –
वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक – Rs. 75,000 – 1,00,000/- per month
प्रकल्प व्यवस्थापक (शहरी नियोजक) – Rs. 50,000 – 75,000/- per month
प्रकल्प व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) – Rs. 50,000 – 75,000/- per month
प्रकल्प अभियंता – Rs. 20,000 – 45,000/- per month
कार्यालयीन सहाय्यक – Rs. 20,000 – 30,000/- per month

Recent Articles