सिंधुदुर्ग जिल्ह्यात 174 रिक्त जागांसाठी ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन; त्वरित नोंदणी करा | Sindhudurg Job Fair

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची (Sindhudurg Job Fair) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 174 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याची तारीख 6 जून 2023 आहे.

या मेळाव्या अंतर्गत “स्थापत्य अभियंता कनिष्ठ, संबंध व्यवस्थापक, सुतार, सहाय्यक सुतार, संबंध व्यवस्थापक, सेल्समन/मेकॅनिक, सिव्हिल अभियंता, प्रशिक्षणार्थी, वित्त अधिकारी, निर्यात व्यवस्थापक आणि सेवा तंत्रज्ञ” या पदांची भरती केली जाणार आहे. (Sindhudurg Job Fair)

शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत, पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ही पदभरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन मेळाव्यासाठी 06 जुन 2023 रोजी कुडाळ हायस्कुल, कुडाळ येथे हजर राहावे.

PDF जाहिरात – https://cutt.ly/JPm4FYb
मेळाव्यासाठी नोंदणी – https://shorturl.at/pqNRW

Recent Articles