Career

SNDT महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत 66 पदांची भरती, त्वरित ऑनलाईन अर्ज करा | SNDT Women University Mumbai Bharti 2024

मुंबई | एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (SNDT Women University Mumbai Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 66 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक ग्रंथपाल, सहायक संचालक, प्राचार्य पदांच्या रिक्त जागा  भरण्यात येतील. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 (प्राचार्य पदासाठी ) व इतर पदांसाठी 04 सप्टेंबर 2024 आहे.

SNDT Women University Mumbai Bharti 2024

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक ग्रंथपाल, सहायक संचालक, प्राचार्य
  • पदसंख्या –६६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    • प्राचार्य पदासाठी – 28 ऑगस्ट 2024
    • इतर पदांसाठी – 04 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://sndt.ac.in/
पदाचे नावपद संख्या 
प्राध्यापक10 posts
सहायक प्राध्यापक49 posts
प्रकल्प अधिकारी02 posts
सहायक ग्रंथपाल01 post
सहायक संचालक01 posts
प्राचार्य03  posts
PDF जाहिरातSNDT Women University Mumbai Vacancy 2024
ऑनलाईन अर्ज कराSNDT Women University Job Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://sndt.ac.in/
Back to top button