सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Solapur Janata Sahakari Bank Bharti 2023

सोलापूर | सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी नोकरीची चांगली संधी प्राप्त झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुन 2023 आहे. (Solapur Janata Sahakari Bank Bharti 2023)

“महाव्यवस्थापक, कायदा अधिकारी आणि लेखा कार्यकारी” पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सोलापूर जनता सहकारी बँक, गगनभरारी शिवस्मारक संकुल, गोल्डफिंच पेठ, सोलापूर – ४१३००७ या पत्त्यावर पाठवावेत, किंवा admin@sjsbbank.com या इमेलवर पाठवावेत.

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.sjsbbank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पीडीएफ जाहिरात – https://shorturl.at/joLQR
अधिकृत वेबसाईट – www.sjsbbank.com

Recent Articles