सोलापूर | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सोलापूर विज्ञान केंद्र अंतर्गत नोकरीची (Solapur Science Centre Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत मुख्य मार्गदर्शक, कनिष्ठ मार्गदर्शक, शिक्षण सहाय्यक, तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल), आणि तंत्रज्ञ (फिटर) पदे भरली जाणार असून एकूण ७ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक २० मे २०२३ पर्यंत दिलेल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज शुल्क SC/ST उमेदवारांसाठी रु. 100 तसेच इतर उमेदवारांसाठी रु. 200 इतके आहे.
शैक्षणिक पात्रता –
मुख्य मार्गदर्शक – Possesses Post Graduate Degree in Science or Engineering or equivalent. PhDs will be an advantage.
कनिष्ठ मार्गदर्शक – Possesses bachelor’s degree in science or engineering or equivalent with a good aptitude for hands-on activities and good experimental skills. (Solapur Science Centre Recruitment)
शिक्षण सहाय्यक – Possesses bachelor’s degree in science or engineering or equivalent with a good aptitude for hands-on activities and good experimental skills.
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) – SSC or Matriculation with a certificate from ITI or equivalent in a discipline of the electrical trade.
तंत्रज्ञ (फिटर) – SSC or Matriculation with a certificate from ITI or equivalent in a discipline of the Fitter trade.
वेतनश्रेणी –
मुख्य मार्गदर्शक – Rs. 25,000/- per month
कनिष्ठ मार्गदर्शक – Rs. 15,000/- per month
शिक्षण सहाय्यक – Rs. 15,000/- per month
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) – Rs. 14,000/- per month
तंत्रज्ञ (फिटर) – Rs. 14,000/- per month
अर्ज़ करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली PDF काळजीपूर्वक वाचण्याची सूचना आम्ही करत आहोत. (Solapur Science Centre Recruitment)
PDF जाहिरात – https://workmore.in/Solapur-Science-Centre-Bharti-2023.pdf