नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना गोवा क्रीडा प्राधिकरण अंतर्गत (Sports Authority of Goa Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी & प्रशासकीय कर्मचारी ही पदे भरली जाणार असून एकूण 47 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 24 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता –
प्रकल्प अधिकारी – Masters’s Degree in relevant field/ Post-Graduate or Equivalent (Sports Authority of Goa Recruitment)
सहाय्यक प्रकल्प अधिकारी – A Graduate in any stream
प्रशासकीय कर्मचारी – A Graduate in any stream having a certificate course in Computer Application with proficiency in Microsoft Office (MS word, MS Excel, MS Power Point) E
वेतनश्रेणी –
प्रकल्प अधिकारी – Rs. 42,000/- per month (Sports Authority of Goa Recruitment)
सहाय्यक प्रकल्प अधिकारी – Rs. 35,000/- per month
प्रशासकीय कर्मचारी – Rs. 25, 000/- per month
अधिकृत वेबसाईट – www.tsag.org