SSB Recruitment | १० वी, १२ वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत ९८४ रिक्त जागांची भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सशस्त्र सीमा बल अंतर्गत नोकरीची (SSB Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन), सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण 984 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. (SSB Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
हेड कॉन्स्टेबल – 10th pass/ 12th pass
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) – 10+2 with science or equivalent from a recognized Board OR Institution (SSB Recruitment)
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – 12th Pass + Steno

वेतनश्रेणी –
हेड कॉन्स्टेबल – Rs. 25,500 – 81,100/- per month
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) – Rs. 29,200 – 92,300/- per month
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – Rs. 29,200 – 92,300/- per month (SSB Recruitment)

अधिकृत वेबसाईटwww.ssbrectt.gov.in
PDF जाहिरात (हेड कॉन्स्टेबल)https://shorturl.at/axN19
PDF जाहिरात (सहायक उपनिरीक्षक)https://shorturl.at/mpNQ7
PDF जाहिरात (स्टेनोग्राफर)https://shorturl.at/byIJP

Recent Articles