Career

10वी पास उमेदवारांना सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 80 पदांची भरती, 46 हजार महिना पगार | Supreme Court of India Bharti 2024

Supreme Court of India is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for the posts of Junior Court Attendant (Cooking Knowing). There are a total of 80 vacancies available to fill. Interested and eligible candidates can apply Online through the given mentioned link before the last date. Applications will start from 23rd of August 2024. The last date for online application is the 12th of September 2024.

मुंबई | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान) पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यात (Supreme Court of India Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)
  • पद संख्या – 8जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 27 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.sci.gov.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)Xth standard conducted by any Board/ Institute recognized by the GovernmentMinimum One year full time diploma in cooking/culinary arts from a recognized Institute
पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)Rs. 21700/ – Rs. 46210 /- per month

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Full AdvertisementRead PDF
Online Application Link Apply online
Official WebsiteOfficial Website

Back to top button