Thane Mahanagarpalika Recruitment | ठाणे महानगरपालिकेत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार क्रिडा विषयक बाबींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कबड्डी या खेळाचे पुरुष व महिला कबड्डी व्यावसायिक संघाकरिता प्रशिक्षक, व्यवस्थापक, फिटनेस ट्रेनर, फिजिओथेरपिस्ट यांची नियुक्ती करणेकरीता खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत प्रशिक्षक, व्यवस्थापक, फिटनेस ट्रेनर, व फिजिओथेरपिस्ट ही पदे भरली जाणार असून एकूण 06 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 30 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. (Thane Mahanagarpalika Recruitment)

पद संख्या –
प्रशिक्षक – 02 पदे
व्यवस्थापक – 02 पदे
फिटनेस ट्रेनर – 01 पद
फिजिओथेरपिस्ट – 01 पद

वेतनश्रेणी –
प्रशिक्षक – Rs. 15,000/- per month
व्यवस्थापक – Rs. 15,000/- per month
फिटनेस ट्रेनर – Rs. 15,000/- per month
फिजिओथेरपिस्ट – Rs. 20,000/- per month

अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in
PDF जाहिरातhttps://workmore.in/Thane-Mahanagar-Palika.pdf
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/aers0

Recent Articles