नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई, (TISS Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरतीसाठी 10वी, ITI, पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवीधरांना अर्ज करता येणार आहे.
“कुलसचिव, उपग्रंथपाल, सहायक निबंधक, सहायक व्यवस्थापक प्रकाशन सिस्टम विश्लेषक-सह- प्रोग्रामर, आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय कार्य समन्वयक, विभाग अधिकारी, विभाग अधिकारी (सुरक्षा), प्रोग्रामर, बागायतदार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (SM&CS), स्टेनोग्राफर ग्रेड II, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता , तांत्रिक सहाय्यक (SM&CS), तांत्रिक सहाय्यक (CC), स्टेनोग्राफर ग्रेड-III, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, टेलिफोन ऑपरेटर, प्रोजेक्ट साउंड ऑपरेटर-सह- इलेक्ट्रिशियन, कुक, डीएच पर्यवेक्षक, सहाय्यक प्राध्यापक (वित्त), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र)” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12, 15 & 26 जुन 2023 (पदांनुसार) आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या PDF काळजीपूर्वक वाचा तसेच www.tiss.edu या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
PDF जाहिरात (इतर पदे) | https://shorturl.at/dmAKL |
PDF जाहिरात (कुक) | https://shorturl.at/dqsL4 |
PDF जाहिरात (DH पर्यवेक्षक) | https://shorturl.at/bdI67 |
PDF जाहिरात – सहाय्यक प्राध्यापक (वित्त) | https://shorturl.at/wBMU0 |
PDF जाहिरात – सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र) | https://shorturl.at/ehFG0 |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/bklZ5 |