टाटा मेमोरियल सेंटर येथे 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी, 91 रिक्त जागांची भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | TMC Recruitment 2023

मुंबई | टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (TMC Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

अधिसूचनेनुसार, सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‘क’, परिचारिका ‘ए’, परिचारिका ‘ए’ (महिला), वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’, सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट ‘बी’, तंत्रज्ञ ‘सी’, लघुलेखक, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी ‘अ’, परिचर, व्यापार मदतनीस पदाच्या 71 रिक्त जागा भरण्यात (TMC Recruitment 2023) येणार आहेत.

यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. विहित मुदतीनंतर अर्ज करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी. तसेच अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जातील याची नोंद घ्यावी.

वरील रिक्त पदांसाठी 10 वी, 12 वी, विविध शाखेतील पदवी तसेच बी.फार्म, डी.फार्म, डिप्लोमा धारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरात Tata Memorial Centre Mumbai Bharti 2023 
ऑनलाईन अर्ज करा  Apply For Tata Memorial Centre Bharti 2023
अधिकृत वेबसाईटtmc.gov.in 

Recent Articles