Union Bank Recruitment | पदवीधरांना युनियन बँकेत नोकरीची संधी; सिंगल विंडो ऑपरेटर/ लिपिक पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Recruitment ) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत सिंगल विंडो ऑपरेटर- ‘A’/ लिपिक पदाच्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. एकूण 11 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (Union Bank Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 09 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शुल्क UR/OBC प्रवर्गासाठी रु.850 तसेच SC/ST/PwBD रु.175 आहे.

शैक्षणिक पात्रता –
सिंगल विंडो ऑपरेटर – ‘A’/ लिपिक –
Bachelor’s Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt. of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government.

वेतनश्रेणी –
सिंगल विंडो ऑपरेटर – ‘A’/ लिपिक –
Rs. 17900-1000/3-20900-1230/3- 24590-1490/4-30550-1730/7-
42660-3270/1-45930-1990/1- 47920(20 Years)

अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in
PDF जाहिरात https://workmore.in/Union-Bank-of-India-Recruitment.pdf (Union Bank Recruitment)
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/hnt09

Recent Articles