नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संघ लोक सेवा आयोग अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (UPSC CAPF Recruitment) परीक्षा 2023 अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) ही पदे भरली जाणार (UPSC CAPF Recruitment) असून एकूण 322 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 10 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज शुल्क 200 रूपये आहे. या पदभरतीसाठी वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे वर्षे आहे.
शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक कमांडंट A candidate must hold a Bachelor’s degree from a University incorporated by an Act of the Central or State Legislature in India or other educational (UPSC CAPF Recruitment) institutions established by an Act of Parliament or declared to be deemed as a University under Section-3 of the University Grants Commission Act, 1956 or possess an equivalent qualification.
वेतनश्रेणी –
सहाय्यक कमांडंट – Rs. 56100- 177500/-
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/KUY08
ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/dAET4