नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. संघ लोकसेवा आयोग (UPSC CISF LDCE Recruitment) अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
सहाय्यक कमांडंट (CISF AC (EXE)) पदांच्या एकूण 30 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे. संलग्नक/प्रमाणपत्रांसह ऑनलाइन अर्जाची छापील प्रत (हार्ड कॉपी) प्राप्त करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता महासंचालक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, 13, CGO कॉम्प्लेक्स, लोदी रोड, नवी दिल्ली-110003 असा आहे. (UPSC CISF LDCE Recruitment)
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही प्रवाहात पदवीधर असणे आवश्यक आहे.
पगार –
असिस्टंट कमांडंट – Rs. 56,100 – Rs.1,77,500 पे बँड-3
CISF AC (EXE) पगाराची रचना –
मूळ वेतन – INR 15,600
ग्रेड पे – INR 5,400
महागाई भत्ता – INR 26,250
एकूण हातात पगार – INR 44,135
अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in (UPSC CISF LDCE Recruitment)
PDF जाहिरात – https://shorturl.at/lnPTW