नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संघ लोक सेवा आयोग अंतर्गत “नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023” करिता (UPSC NDA Recruitment) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023 पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 395 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुन 2023 आहे. अर्ज शुल्क रु. 100/- आहे.
शैक्षणिक पात्रता –
नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023 –
12th Class pass of the 10+2 pattern of School Education or equivalent examination conducted by a State Education Board or a University. (UPSC NDA Recruitment)
वेतनश्रेणी –
नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023 – Rs. 56100- 177500/- (Level 10)
UPSC NDA 2023 Exam Pattern:-
Subject Marks Time
Paper-I: Mathematics 300 2.5 Hours
Paper-II: General Ability Test English 200 2.5 Hours
GK 400 2.5 Hours
Total 900
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in (UPSC NDA Recruitment)
PDF जाहिरात – https://shorturl.at/jGQS1