UPSC Recruitment | UPSC अंतर्गत 349 रिक्त जागांची भरती; १,७७,५०० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संघ लोक सेवा आयोग अंतर्गत “संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2023” करिता (UPSC Recruitment) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2023 पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 349 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुन 2023 आहे. अर्ज शुल्क रु.200/- महिला/SC/ST उमेदवारांसाठी निशुल्क आहे.

शैक्षणिक पात्रता –
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2023 –
(i) For I.M.A. and Officers’ Training Academy, Chennai — Degree of a recognized University or equivalent.
(ii) For Indian Naval Academy— Degree in Engineering from a recognized University/Institution (UPSC Recruitment)
(iii) For Air Force Academy—Degree of a recognized University (with Physics and Mathematics at 10+2 level) or Bachelor of Engineering.

वेतनश्रेणी –
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2023 –
Level-10 (Rs. 56100-177500/-)

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
PDF जाहिरातshorturl.at/acnU7

Recent Articles