VNIT Recruitment | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (VNIT Recruitment) एकूण 03 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 (पदांनुसार) आहे.

शैक्षणिक पात्रता –
प्रकल्प सहाय्यक – B.E. (Civil) with a minimum of 03 years of experience or Fresh MTech/ MBA/Ph.D.

वेतनश्रेणी –
प्रकल्प सहाय्यक – Rs. 25,000/- for Project Assistant (consolidated)

अधिकृत वेबसाईटvnit.ac.in 
PDF जाहिरातhttps://shorturl.at/nBEM2

Recent Articles