VVCMC Recruitment | १० वी उत्तीर्णांना वसई विरार महानगरपालिकेत नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना वसई विरार महानगरपालिका (VVCMC Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ब्रिडींग चेकर्स पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 14 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 26 मे 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता वसई-विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चोथा माळा, प्रभाग समिती सी कार्यालय, विरार (पूर्व) असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
ब्रिडींग चेकर्स / Breeding Checkers – किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (VVCMC Recruitment)

वेतनमान –
ब्रिडींग चेकर्स / Breeding Checkers – 11,250/- रुपये.

अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in
PDF जाहिरात – https://workmore.in/Vasai-Virar-Mahanagarpalika.pdf

Recent Articles