Washim Urban Co-op Bank Recruitment | वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत रिक्त जागांची भरती | अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. (Washim Urban Co-op Bank Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक/सहाय्यक महाव्यवस्थापक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 26 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तुम्ही wucbl@washimbank.com या ईमेलद्वारे अर्ज करू शकता.

शैक्षणिक पात्रता –
मुख्य कार्यकारी अधिकारी –
1. Candidate should be CA/ICWA/LLB/ M.Com and have worked with the bank for more than 10 years of which minimum of 5 years on the Executive cadre and able to meet “Fit and Proper” criteria as per RBI guidelines.
2. The candidate should have computer savvy and understand bank- ing technologies. (Washim Urban Co-op Bank Recruitment)

महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक/सहाय्यक महाव्यवस्थापक –
1. Candidate should be CAIIB/DBF/Diploma in Co–operative Business Management or equivalent qualification.
2. A postgraduate in any discipline and had worked with the bank for more than 8 years of which a minimum of 3 years on the Executive cadre.
3. Candidate should have computer savvy and understand banking technologies.

अधिकृत वेबसाईट – www.washimbank.com
PDF जाहिरातhttps://workmore.in/Washim-Urban-Co-Op-Bank.pdf

Recent Articles