Career

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध 236 रिक्त जागांची भरती; आजच अर्ज करा | WCD Pune Bharti 2024

पुणे | महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (WCD Pune Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 236 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या भरतीअंतर्गत संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड पदांच्या 236 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

WCD Pune Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2024.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव –  संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड
  • पदसंख्या – 236 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क –
    •  खुला प्रवर्गासाठी – रु. 1000/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 900/-
  • वयोमर्यादा – 18 – 45 वर्षे
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in
पदाचे नावपद संख्या 
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित)02
परिविक्षा अधिकारी गट क72
लघुलेखक (उच्चश्रेणी)01
लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क 02
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क 56
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क 57
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, 04
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड36
स्वयंपाकी गट-ड06
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित)सांविधिक विद्यापीठाची समाज कार्य विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक राहील.
परिविक्षा अधिकारी गट कसांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
लघुलेखक (उच्चश्रेणी)१ .माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.२. लघुलेखनाचा किमान वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क १ . माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.२. लघुलेखनाचा किमान वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रतिमिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क सांविधिक विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृहविज्ञान किंवा पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषीत केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक राहील. परंतु संविधानिक विद्यापीठाची विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, SCC
कनिष्ठ काळजी वाहक गट-डSCC
स्वयंपाकी गट-डSCC

Salary – DWCD Pune Bharti 2024

पदाचे नाववेतनश्रेणी 
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित)38600-122800/-
परिविक्षा अधिकारी गट क38600-122800/-
लघुलेखक (उच्चश्रेणी)44900-142400/-
लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क 41800-132300/-
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क 25500-81100/-
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क 19900-63200/-
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, 16600 – 52400/-
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड15000-46600/-
स्वयंपाकी गट-ड16600 – 52400/-

How To Apply

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024  आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातWCD Pune Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराMahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2024
अधिकृत वेबसाईट Ihttps://www.maharashtra.gov.in
अधिकृत वेबसाईट IIwww.wcdcommpune.com

Important Instruction for Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2024

फॉर्म भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :

  1. Please read the Advertisement/Notice carefully before registration.
    कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात/सूचना काळजीपूर्वक वाचा.
  2. Fill in the details and click on Register to proceed.
    तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी नोंदणी वर क्लिक करा.
  3. After successful registration you will receive User ID and Password to the registered Mobile Number and Email ID.
    यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  4. Fees once deposited cannot be refunded in any circumstances.
    एकदा शुल्क जमा केल्यानंतर ते कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.
  5. Before filling up the form, please go through the advertisement thoroughly to check the eligibility criteria for post.
    अर्ज भरण्यापुर्वी संवर्गासाटी आवश्यक पात्रतेचे निकष तपासुन पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावी.

शेवटची संधी: महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा | WCD Pune Bharti 2024

पुणे | महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत समिती सदस्य पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी (WCD Pune Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.

  • पदाचे नाव – समिती सदस्य
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, 28 राणीची बाग, जुन्या सरकीत घराजवळ, पुणे-1.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in

इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातWCD Pune Bharti 2024
अधिकृत वेबसाईट Ihttps://www.maharashtra.gov.in
अधिकृत वेबसाईट IIwww.wcdcommpune.com

Back to top button