8 वी, 10 वी उत्तीर्णांना संधी! वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत 19 रिक्त जागांची भरती सुरु | WCL Recruitment

चंद्रपुर | वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड चंद्रपुर (WCL Recruitment) अंतर्गत “सुरक्षा रक्षक” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

पदाचे नाव – सुरक्षा रक्षक
पदसंख्या – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – चंद्रपुर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अधिकृत वेबसाईट – www.westerncoal.in
PDF जाहिरातshorturl.at/egmwW (WCL Recruitment)
ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/egmwW

शैक्षणिक पात्रता
सुरक्षा रक्षक – 10th pass (WCL Recruitment)
वेतनश्रेणी
सुरक्षा रक्षक – Rs. 6,000 – 6,001.00/- per month

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
प्रत्येक उमेदवाराला www.apprenticeshipindia.gov.in च्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.
उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. (WCL Recruitment)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

नागपूर | वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर (WCL Recruitment) अंतर्गत “सुरक्षा रक्षक, वेल्डर, टर्नर” पदांच्या  एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

पदाचे नाव – सुरक्षा रक्षक, वेल्डर, टर्नर
पद संख्या – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – WCL नागपूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अधिकृत वेबसाईट – www.westerncoal.in (WCL Recruitment)

PDF जाहिरात/ अर्ज लिंक (सुरक्षा रक्षक)shorturl.at/muBDL
PDF जाहिरात/ अर्ज लिंक (वेल्डर)shorturl.at/qrAL4
PDF जाहिरात/ अर्ज लिंक (टर्नर)shorturl.at/awU04

शैक्षणिक पात्रता
सुरक्षा रक्षक – 10th pass
वेल्डर – 8th pass
टर्नर – 10th pass

वेतनश्रेणी
सुरक्षा रक्षक – Rs. 6,000 – 6,001/-
वेल्डर – Rs. 5,000 – 7,700/- (WCL Recruitment)
टर्नर – Rs. 6,000 – 8,050/-

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
देय तारखेनंतर/वेळेनंतर प्राप्त झालेले अपूर्ण अर्ज किंवा अर्ज नाकारले जातील.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. (WCL Recruitment)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles