भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या खाजगी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने मानव संसाधन विभागात इंटर्नची (Axis Bank Recruitment 2024) जागा जाहीर केल्या आहेत.

ॲक्सिस बँकेत इंटर्नशिपची संधी; स्टायपेंड रु.15,000/-महिना: 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करा |  Axis Bank Recruitment 2024

ही इंटर्नशिपची संधी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत..

इंटर्नशिपची मुदत दोन महिने असून, निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे काम करावे लागेल.

गोळा केलेली माहिती व्यवस्थितपणे संकलित करून विश्लेषण करण्याची जबाबदारी असेल.

निवडलेल्या इंटर्नला दररोज 30 ते 40 फोन कॉल करून सेल्स असोसिएट्सचा व्यावसायिक अनुभव आणि कुटुंबाच्या पार्श्वभूमीची माहिती गोळा करावी लागेल.

यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15 हजार रुपये स्टाईपेंड देण्यात येईल.

गोळा केलेल्या माहितीच्या आधारित अहवाल तयार करणे आणि सादरीकरण करणे ही जबाबदारीही त्यांच्यावर असेल.

1 ऑगस्ट'24 ते 5 सप्टेंबर'24 दरम्यान इंटर्नशिप सुरू करू शकतात 2 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत

फक्त हेच उमेदवार अर्ज करू शकतात जे: पूर्णवेळ (कार्यालयातील) इंटर्नशिपसाठी उपलब्ध आहेत

ज्या महिलांना त्यांचे करिअर सुरू/पुन्हा सुरू करायचे आहे ते देखील अर्ज करू शकतात.

मुंबई आणि शेजारच्या शहरांमध्ये स्थलांतरित होण्यासाठी आहेत किंवा खुले आहेत

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करावे.

विविध प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी नोकरीची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा