IPL Auction मुळे काव्या मारन हे नाव जगभरात सर्वत्र चर्चेला आले आहे.

काव्याचा जन्म 6 ऑगस्ट 1992 मध्ये चेन्नई येथे झाला आहे.

काव्याने चेन्नईमधील स्टेलिया मारिस कॉलेजमधून बी कॉमची पदवी घेतली आहे.

काव्याने तिचे MBA न्यूयॉर्कमधील लियोनार्ड अण्ड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून पूर्ण केले

काव्या सन नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्टची प्रमुख आहे.

 यंदाच्या आयपीएल लिलावात काव्याने संघ खरेदीसाठी 34 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.

 काव्याच्या हैदराबाद सनरायझर्सने 20.5 कोटी रूपये मोजून पॅट कमिन्सला आपल्या संघात घेतले आहे.

 रिपोर्टनुसार काव्याची आज घडीला एकूण संपत्ती 409 कोटी रूपये इतकी आहे.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे नातू काव्याचे वडील आहेत.