Western Railway Recruitment | पश्चिम रेल्वे अंतर्गत रिक्त जागांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना पश्चिम रेल्वे (Western Railway Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्वारस्य अभिव्यक्ती पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (Western Railway Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 26 जून 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता मुख्य वैद्यकीय अधीक्षक, तळमजला, डीआरएम ऑफिस बिल्डिंग, मुंबई रेल्वे सेंट्रल स्थानकाजवळ, मुंबई सेंट्रल, मुंबई, पिन – ४००००८ असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
स्वारस्य अभिव्यक्ती नियुक्तीसाठी किमान आवश्यकता :
१. इंन्टेनसिव्ह केअर युनिट (ICU)
२. मायनर / मेजर ऑपरेशन थिएटर
३. प्रतिमा सुविधा एक्स–रे / सीटी स्कॅन / अल्ट्रासोनोग्राफी (इन हाउस- टायअप)
४. अत्यावश्यक पॅथॉलॉजिकल तपासणी सुविधा अंतर्गत/बाह्यस्त्रोत
५. जखमी रुग्णांच्या व्यवस्थेच्या अत्यावश्यक सेवेसाठी चोवीस तास उपलब्धता.
६. रुग्णवाहिका सुविधा अंतर्गत / बाह्यस्त्रोत
७. पश्चिम रेल्वेची उपनगरीय स्थानकांच्या विरार ते डहाणू रोड विभाग (विरार, वैतमा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, बनगाव. डहाणू रोड) जवळील ०५ किमीच्या परिघामध्ये हॉस्पिटल असावीत. (Western Railway Recruitment)
८. वरील सुविधांच्या तपशिलासह सीजीएचएस मुंबई दरावर हॉस्पिटलांनी सेवा पुरविण्यास इच्छुक असावे.

अधिकृत वेबसाईटwr.indianrailways.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/klyLO

Recent Articles