Work From Home | महिना 15 हजार पगार, ‘या’ विविध ठिकाणी आहेत संधी | तुम्हीही करू शकता अर्ज

मुंबई | सध्या अनेकांचा कल घरच्या घरी नोकरी करण्याकडे दिसून येतो. त्यामुळे वर्क फ्रॉर्म होमची संधी शोधणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज आम्ही अशाच Work from Home ची संधी शोधणाऱ्यांसाठी अनेक चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

1. Sportskeeda – Content Editing Job (Work From Home)
स्पोर्ट्सकीडा येथे कंटेट एडिटरची गरज असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 24 मे पर्यंत अर्ज करायचे आहेत.

Only those candidates can apply who:
1. are available for the work from home job/internship
2. can start the work from home job/internship between 10th May’23 and 14th Jun’23
3. are available for duration of 3 months
4. have relevant skills and interests
* Women wanting to start/restart their career can also apply.

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहिन्याला 9 हजार इतके मानधन दिले जाईल. या पदभरतीसाठी उमेदवारांना Internshala च्या लिंकवरून अर्ज करावा लागेल.
Apply Now.

2. Wella India – Sales work from home
वेला कंपनी ही जगातील आघाडीच्या सौंदर्य उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. ज्यामध्ये वेला प्रोफेशनल्स, क्लेरोल, ओपीआय, निओक्सिन आणि जीएचडी सारख्या प्रतिष्ठित ब्रँडचा समावेश आहे. कंपनी सध्या वर्क फ्रॉम होमची गरज असणाऱ्या उमेदवरांच्या शोधात असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 17 मे 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

कामाचे स्वरूप
1. Work on market feedback – benefits and market campaign
2. Work on pitching for new prospects
3. Work on data collection – customer preferences
4. Work on customer mapping – revised mapping (gold, silver & key accounts)
5. Work on market share analysis

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15 हजार वेतन दिले जाईल. ही निवड सहा महिन्यांसाठी केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी घरबसल्या नोकरीची ही संधी प्राप्त करण्यासाठी Internshala च्या लिंकवरून अर्ज करावा लागेल. Apply Now. 17 मे 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

3. Curiosity Edutech Solutions Private LimitedVideo Tutoring work from home
क्युरिऑसिटी एज्युटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड हे आशुतोष पाठक यांनी स्थापन केलेले स्टार्टअप आहे. कंपनीला सध्या व्हीडीओ ट्यूटरिंग वर्कसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

कामाचे स्वरूप
1. Making video solutions
2. Performing reworks when required
3. Coordinating with the team
4. Online Teaching

निवड झालेल्या उमेदवारांना महिना 12 ते 15 हजार रूपयांचे मानधन दिले जाईल. ही निवड तीन महिन्यांच्या कालावधीसाठी केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी घरबसल्या नोकरीची ही संधी प्राप्त करण्यासाठी Internshala च्या लिंकवरून अर्ज करावा लागेल. Apply Now. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2023 आहे.

4. Skillarena Education TechnologiesBusiness Development (Sales) work from home job
स्किलरेना हे शिकणार्‍यांसाठी एक संवादी व्यासपीठ आहे जे त्यांचे कौशल्य वाढवण्यास आणि त्यांच्या ज्ञानाची क्षितिजे वाढवण्यास इच्छुक आहेत. तरुणांनी कॅम्पस ते कॉर्पोरेट असा त्यांचा महत्त्वाचा प्रवास Skillarena सोबत करावा अशी कंपनीची इच्छा आहे.

कामाचे स्वरूप
1. Manage the different sales channels
2. Work to interact with potential customers and give product demos
3. Handle lead generation for Skillarena via marketing and sales efforts
4. Gather constructive feedback from customers for the continuous betterment of Skillarena’s products and services
5. Handle customers’ queries independently
6. Interact with other employees and attract customers to achieve the targeted goals
7. Complete certain targets and tasks assigned by the team leaders

निवड झालेल्या उमेदवारांना महिना 10 हजार मानधन दिले जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी घरबसल्या नोकरीची ही संधी प्राप्त करण्यासाठी Internshala च्या लिंकवरून अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2023 आहे.

Recent Articles