यवतमाळ | यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळ (Yavatmal Urban Co-Op Bank Recruitment) येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – यवतमाळ
वयोमर्यादा – 45 ते 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय, LIC चौक, गार्डन रोड, यवतमाळ- 445001 (Yavatmal Urban Co-Op Bank Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023
PDF जाहिरात – shorturl.at/guBC0
शैक्षणिक पात्रता –
मुख्य कार्यकारी अधिकारी –
1.अर्जदार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा
a) CAIIB/DBF/ डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा समतुल्य पात्रता, किंवा
b) चार्टर्ड/कॉस्ट अकाउंटंट; किंवा
c) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर.
2.अर्जदारांना बँकिंग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात किमान 20 वर्षांचा कामाचा अनुभव असावा ज्यापैकी किमान 10 वर्षांचा मध्यम/वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावर अनुभव असावा.
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.