बुलढाणा | जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी (ZP Buldhana Recruitment) जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत १५ व्या वित्त आयोगा मध्ये मंजुर “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW” ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत. MBBS पदासाठी दिनांक २०/०४/२०२३ ते २४/०४/२०२३ कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते ०६.०० या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राप्ट सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा येथे (सुटीचे दिवस वगळुन ) सादर करावे. स्टाफ नर्स, MPW या पदासाठी दिनांक २०/०४/२०२३ ते २८/०४/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते ०६.०० या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राप्ट सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा येथे ( सुटीचे दिवस वगळुन ) सादर करावे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW
पदसंख्या – 96 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – बुलढाणा
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे (ZP Buldhana Recruitment)
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
NHM कर्मचारी – ०५ वर्ष शिथील
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गतील पदाकरीता – रु. १५०/-
राखिव प्रवर्गातील पदाकरीता – रु १००/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 & 28 एप्रिल 2023 (पदांनुसार)
निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी) (ZP Buldhana Recruitment)
मुलाखतीची तारीख – 26 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – zpbuldhana.maharashtra.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/cqrxE
शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS
स्टाफ नर्स – GNM/BSc Nursing
MPW (पुरुष) – 12th Pass in Science + Parmedical Basic Traning Course or Sanitary Inspector Course
वेतनश्रेणी –
वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/- per month
स्टाफ नर्स – Rs. 20,000/- per month (ZP Buldhana Recruitment)
MPW (पुरुष) – Rs. 18,000/- per month
या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 & 28 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.
विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.