ZP Dhule Recruitment | जिल्हा परिषद धुळे अंतर्गत रिक्त जागांची भरती; आज मुलाखती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद, धुळे (ZP Dhule Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

योगशिक्षक पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 मे 2023 आहे.

उमेदवारांनी संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

अधिकृत वेबसाईटdhule.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/DOU15

Recent Articles