ZP Gadchiroli Recruitment | जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली (ZP Gadchiroli Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्टॉफ नर्स, लसिकरण क्षेत्र सनियंत्रक, सांख्यीकी सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
स्टॉफ नर्स – GNM OR B.Sc Nursing with Valid Registration of MNC
लसिकरण क्षेत्र सनियंत्रक – Any graduate with GCC Typing Marathi – 30 wpm, English 40 wpm with MSCIT & should have own 2 wheeler vehicle (with valid driving licence) (ZP Gadchiroli Recruitment)
सांख्यीकी सहाय्यक – B.Sc. Statistics OR Mathematics with MSCIT
कार्यक्रम सहाय्यक – Any Graduate with GCC Typing Marathi 30wpm & English 40wom & MSCIT
मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक – Graduate with Biological Stream & should have2 wheeler vehicle driving licence with Gear MCWG)

वेतनश्रेणी –
स्टॉफ नर्स – Rs. 2o,ooo/- per month
लसिकरण क्षेत्र सनियंत्रक – Rs. 2o,ooo/- per month
सांख्यीकी सहाय्यक – Rs. 18,ooo/- per month
कार्यक्रम सहाय्यक – Rs. 18,ooo/- per month (ZP Gadchiroli Recruitment)
मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक – Rs. 15,ooo/- per month

अधिकृत वेबसाईटwww.zpgadchiroli.in
PDF जाहिरातhttp://bit.ly/3GEQRIh

Recent Articles