अंतिम तारीख – जळगाव जिल्हा परिषदेत नोकरीची संधी! ३८ रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | ZP Jalgaon Recruitment

जळगाव | जिल्हा परिषद जळगाव (ZP Jalgaon Recruitment) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 38 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS

वेतनश्रेणी – Rs. 60,000/- per month
नोकरी ठिकाण – जळगाव
वयोमर्यादा – 70 वर्षे

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु.१५०/- 
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.१००/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग ), जिल्हा परिषद, जळगांव,
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – zpjalgaon.gov.in  (ZP Jalgaon Recruitment)
PDF जाहिरातshorturl.at/anoOQ

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
सदर पदांकरिता अर्जाचा नमूना zpjalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.
मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recent Articles