ZP Latur Recruitment | जिल्हा परिषद लातूर अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर (ZP Latur Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी,लॅब टेक्निशियन पदाच्या 13 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2023 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता आरोग्य विभाग, महानगर पालिका , लातूर असा आहे. (ZP Latur Recruitment)

image 60

अधिकृत वेबसाईटzplatur.gov.in
PDF जाहिरातshorturl.at/tvGLS

Recent Articles