नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य, नागपुर (ZP Nagpur Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ आणि पीअर सपोर्ट/शिक्षक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे & 05 जुन 2023 (पदांनुसार) आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ – जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, नागपूर
पीअर सपोर्ट/शिक्षक – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर.
शैक्षणिक पात्रता –
स्त्रीरोगतज्ञ – स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र या विषयातील पदवी/पदवीका
बालरोगतज्ञ – बालरोग या विषयातील पदवी/पदवीका
भूलतज्ज्ञ – भुलशास्त्र या विषयातील पदवी/पदवीका (ZP Nagpur Recruitment)
पीअर सपोर्ट/शिक्षक – उमेदवाराची शैक्षणिक अर्हता किमान १२ वी पास असावी. विज्ञान विषयास प्राधान्य देण्यात येईल तसेच उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असावा.
अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in
PDF जाहिरात (स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ) – https://shorturl.at/rwxS1 (ZP Nagpur Recruitment)
PDF जाहिरात (पीअर सपोर्ट/शिक्षक) – https://shorturl.at/eqPX7