ZP Pune Recruitment | पुणे जिल्हा परिषद अंतर्गत नोकरीची संधी; 171 रिक्त जागांची भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, पुणे अंतर्गत नोकरीची (ZP Pune Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स, सांख्यिकी अन्वेषक, एएनएम, सुविधा व्यवस्थापक, डायलिसिस टेक्निशियन पदाच्या 171 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 06 जून 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे असा आहे. (ZP Pune Recruitment) अर्ज शुल्क अराखीव प्रवर्गासाठी रु. 150 तसेच राखीव प्रवर्गासाठी रु.100 आहे.

शैक्षणिक पात्रता –
दंत चिकित्सक – MDS/ BDS
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – M.Sc Statistics
वित्त व लेखाधिकारी –
B.Com/ M.Com.
कार्यक्रम समन्वयक – MSW or MA in social sciences

लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – Graduate in any Discipline
स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – GNM./ B.Sc. Nursing
सांख्यिकी अन्वेषक – Graduation in Statistics or Mathmatics, MSCIT
एएनएम – ANM

सुविधा व्यवस्थापक – BE Electronics & Telecommunication/ IT/Computer Science OR B.Sc. IT/ Computer Science OR Diploma Electronics & Tele Communication/ IT/ Computer Science
डायलिसिस टेक्निशियन – 10+2 Science and Diploma OR Certificate Course in Dialysis Technology

वेतनश्रेणी –
दंत चिकित्सक – Rs. 30,000/- per month
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – Rs. 30,000/- per month
वित्त व लेखाधिकारी – Rs. 20,000/- per month
कार्यक्रम समन्वयक – Rs. 20,000/- per month

लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – Rs. 15,000/- per month
स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – Rs. 20,000/- per month
सांख्यिकी अन्वेषक – Rs. 18,000/- per month
एएनएम – Rs. 18,000/- per month

सुविधा व्यवस्थापक – Rs. 17,000/- per month
डायलिसिस टेक्निशियन – Rs. 17,000/- per month

अधिकृत वेबसाईटwww.zppune.org


पुणे | जिल्हा परिषद पुणे (ZP Pune Recruitment) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. तरी सदर मुलाखती दर महिन्याच्या २ व १६ तारखेला आयोजित करण्यात येत आहे. सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्याच्या पुढील दिनांकास मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 69 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS

नोकरी ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – ४ था मजला, शिवनेरी सभागृह (सकाळी ११.३० वाजता)
मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या २ व १६ तारखेला

अधिकृत वेबसाईट – punezp.mkcl.org (ZP Pune Recruitment)
PDF जाहिरातhttp://bit.ly/3lMg8ZK

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
तरी वरिलप्रमाणे संवर्गनिहाय जागा रिक्त असुन पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीकरीता येताना आपली शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक असणारी कागदपत्रे मुळ व एक झेरॉक्स कॉपी सोबत आणावी. (ZP Pune Recruitment)

तरी सदर मुलाखती दर महिन्याच्या २ व १६ तारखेला आयोजित करण्यात येत आहे. सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्याच्या पुढील दिनांकास मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.
मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles