ZP Satara Recruitment | जिल्हा परिषद सातारा अंतर्गत 69 रिक्त जागांची भरती; १,२५,००० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा (ZP Satara Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

भूलतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध रेडिओलॉजिस्ट, OBGY स्त्रीरोग तज्ञ, सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदाच्या 58 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
भूलतज्ज्ञ – MD Anesthesia/ DA/ DNB
हृदयरोगतज्ज्ञ – DM Cardiology
ईएनटी सर्जन – MS/ ENT/ DORL/ NB

बालरोगतज्ञ – MD/ Ped./ DCH/ DNB
फिजिशियन/सल्लागार औषध – MD Medicine/ DNB
रेडिओलॉजिस्ट – MD Radiology/ DM/RD
OBGY स्त्रीरोग तज्ञ – MD/ MS/ GYN/ DGO/ DNB

सर्जन – MS General Surgery/ DNB
मानसोपचारतज्ज्ञ – MD Psychiatry/ DPM/ DNB
पॅथॉलॉजिस्ट – MD Pathology/ DNB/ DPB
वैद्यकीय अधिकारी – MBBS (ZP Satara Recruitment)

वेतनश्रेणी –
भूलतज्ज्ञ – Rs. 75,000/- per month
हृदयरोगतज्ज्ञ – Rs. 1,25,000/- per month
ईएनटी सर्जन – Rs. 75,000/- per month

बालरोगतज्ञ – Rs. 75,000/- per month
फिजिशियन/सल्लागार औषध – Rs. 75,000/- per month
रेडिओलॉजिस्ट – Rs. 400/- per day
OBGY स्त्रीरोग तज्ञ – Rs. 75,000/- per month

सर्जन – Rs. 75,000/- per month
मानसोपचारतज्ज्ञ – Rs. 75,000/- per month
पॅथॉलॉजिस्ट – Rs. 75,000/- per month (ZP Satara Recruitment)
वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/- per month

अधिकृत वेबसाईटwww.zpsatara.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/BKLT9


नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा (ZP Satara Recruitment) अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी), ऑप्टोमेट्रिस्ट, वरिष्ठ डॉट्स प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक, एएनएम, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक पदांच्या एकूण 11 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2023 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद सातारा असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके – MBBS / BAMS
आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी) – MD Unani
ऑप्टोमेट्रिस्ट – B.Sc in Optometry + 2 Years Exp (ZP Satara Recruitment)
वरिष्ठ डॉट्स प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक – MSW/ MA in Science
एएनएम – ANM
ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक – MCA/ B.Tech or BE in Computer Science/ IT

वेतनश्रेणी –
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके – Rs. 28,000/- per month
आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी) – Rs. 30,000/- per month
ऑप्टोमेट्रिस्ट – Rs. 20,000/- per month
वरिष्ठ डॉट्स प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक – Rs. 20,000/- per month
एएनएम – Rs. 18,000/- per month (ZP Satara Recruitment)
ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक – Rs. 25,000/- per month

अधिकृत वेबसाईटwww.zpsatara.gov.in 
PDF जाहिरातhttps://shorturl.at/ehrs2

Recent Articles