ZP Wardha Recruitment | जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत रिक्त जागांची भरती; 1,25,000 पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा वर्धा अंतर्गत (ZP Wardha Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

नेफ्रोलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन, स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट पदाच्या 40 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (ZP Wardha Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुन 2023 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वर्धा असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
नेफ्रोलॉजिस्ट – DNB, Nephro
ईएनटी सर्जन – MBBS, MS (ENT)
बालरोगतज्ञ – MD Pead/DCH/DNB
सर्जन – MS General Surgery / DNB

रेडिओलॉजिस्ट – MD Radiology /DMRD
ऍनेस्थेटिस्ट – MD Anesthetist /DA/DNB
मानसोपचारतज्ज्ञ – MD Psychiatry / DPM/ DNB
फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन – MD Medicine / DNB

स्त्रीरोगतज्ज्ञ – MD/MS Gyn/ DGO/DNB
वैद्यकीय अधिकारी – MBBS
वैद्यकीय अधिकारी (आयुष युनानी) – PG Unani

ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट – Four Year Bachelor in Audiologist and Speech Language Pathology (BASLP)
स्टाफ नर्स – GNM/ BSC Nursing
फार्मासिस्ट – B-Pharm/ D-Phram ( Registration State Pharmacy Council)  (ZP Wardha Recruitment)

वेतन –
नेफ्रोलॉजिस्ट – Rs. 1,25,000/- per month
ईएनटी सर्जन – Rs. 75,000/- per month
बालरोगतज्ञ – Rs. 75,000/- per month
सर्जन – Rs. 75,000/- per month

रेडिओलॉजिस्ट – Rs. 75,000/- per month
ऍनेस्थेटिस्ट – Rs. 75,000/- per month
मानसोपचारतज्ज्ञ – Rs. 75,000/- per month
फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन – Rs. 75,000/- per month

स्त्रीरोगतज्ज्ञ – Rs. 75,000/- per month (ZP Wardha Recruitment)
वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/- per month
वैद्यकीय अधिकारी (आयुष युनानी) – Rs. 30,000/- per month

ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट – Rs. 25,000/- per month
स्टाफ नर्स – Rs. 20,000/- per month
फार्मासिस्ट – Rs. 17,000/- per month

अधिकृत वेबसाईटwardha.gov.in  (ZP Wardha Recruitment)


वर्धा | राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा वर्धा (ZP Wardha Recruitment) अंतर्गत Polyclinic साठी सन २०२२ – २०२३ या कालावधिकरिता विशेषज्ञ पदांची पदभरती प्रकिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे.

या पदभरतीसाठी खालील तक्त्यानुसार प्रत्यक्ष मुलाखती प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात घेण्यात येईल. मुलाखती करीता नोंदणी सकाळी १० ते ११ या कालावधीमध्ये होईल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव – विशेषज्ञ (वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ENT विशेषज्ञ)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – वर्धा

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा.
मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी

अधिकृत वेबसाईट – wardha.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/fhtU8 (ZP Wardha Recruitment)

वेतन –
वैद्य (औषध) – To Visit Once Every Week. Rs.2000 to be Paid as a Fixed Amount per visit + Rs.100 per patient Checked of His/her Specialty to a Maximum of Rs.5000/ Visit

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – To Visit Once Every Week. Rs.2000 to be Paid as a Fixed Amount per visit + Rs.100 per patient Checked of His/her Specialty to a Maximum of Rs.5000/ Visit

बालरोग तज्ञ – To Visit Once Every Week. Rs.2000 to be Paid as a Fixed Amount per visit + Rs.100 per patient Checked of His/her Specialty to a Maximum of Rs.5000/ per Visit (ZP Wardha Recruitment)

नेत्ररोग तज्ञ – To Visit Once in Every Fortnight Rs.2000 to be Paid as fixed Amount per visit + Rs.100 per Patient Checked of his/ her Specialty to Maximum Rs.5000/ Visit.
त्वचारोग तज्ञ – To Visit Once in Every Fortnight Rs.2000 to be Paid as fixed Amount per visit + Rs.100 per Patient Checked of his/ her Specialty to Maximum Rs.5000/ Visit.

मानसोपचार तज्ञ – To Visit Once in Every Fortnight Rs.2000 to be Paid as fixed Amount per visit + Rs.100 per Patient Checked of his/ her Specialty to Maximum Rs.5000/ Visit.

ENT विशेषज्ञ – To Visit Once in Every Fortnight Rs.2000 to be Paid as fixed Amount per visit + Rs.100 per Patient Checked of his/ her Specialty to Maximum Rs.5000/ Visit. (ZP Wardha Recruitment)

image 14

Recent Articles