ZP Yavatmal Recruitment | जिल्हा परिषद अंतर्गत नोकरीची संधी; ४१२ रिक्त जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, यवतमाळ (ZP Yavatmal Recruitment) अंतर्गत आरोग्य वर्धिनी केद्र पाथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर योग सत्र सन २०२३ – २४ आयोजना करीता नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत योग इन्स्ट्रक्टर/ योग प्रशिक्षक पदाच्या 412 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालय समोर, सिव्हील लाईन यवतमाळ असा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 मे 2023 आहे. (ZP Yavatmal Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
योग इन्स्ट्रक्टर/ योग प्रशिक्षक –
YCB Certified yoga professionals level 1 Yoga instructor/YCB Certified yoga professional level 2 Yoga Teacher / P.G.D. in Yoga Therapy 1 year/ Diploma in yoga Education / B.A/M.A. in Yoga.

वेतनश्रेणी –
योग इन्स्ट्रक्टर/ योग प्रशिक्षक – रू. ५००/– प्रती योगा सत्र आरोग्य वर्धिनी केंद्र

image 52

अधिकृत वेबसाईटzpyavatmal.gov.in

Recent Articles