Career

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे ‘लिपिक’ पदांसाठी मोठी भरती; त्वरित ई-मेल द्वारे अर्ज करा | Naval Dockyard CO-OP Bank Bharti 2024

मुंबई | नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे लिपिक पदाच्या एकुण 20 रिक्त जागा भरण्यासाठी (Naval Dockyard CO-OP Bank Bharti 2024) पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल  पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.

  • पदाचे नाव – लिपिक
  • पदसंख्या – 20 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  Graduate
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 18- 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – recruitment@navalbank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  01 जुलै 2024

Naval Dockyard CO-OP Bank Bharti 2024

या भरतीकरिता ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 PDF जाहिरातNaval Dockyard CO-OP Bank Bharti 2024

शेती आणि शेतीविषयक व्यवसायांच्या माहितीपर व्हीडीओंसाठी आजच सबस्क्राईब करा किसानवाणी युट्यूब चॅनेल!

Back to top button