माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये 200 अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा | Mazagon Dock Bharti 2025

Mazagon Dock Bharti 2025

Mazagon Dock Bharti 2025: मुंबईतील प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उद्योग संस्था माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Ship Builders Ltd – MDL) अंतर्गत विविध अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे अभियांत्रिकी डिप्लोमा अप्रेंटिस, अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटिस तसेच सामान्य प्रवाहातील पदवीधर अप्रेंटिस अशा एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि … Read more

TET Paper Leak Case: शिक्षकांचे भविष्य धोक्यात, टीईटी पेपर लिक प्रकरणी 26 जणांवर गुन्हे, पेपरसाठी 200 जणांनी दिले पैसे; पेपरफुटीचे बिहारपर्यंत कनेक्शन

TET Paper Leak Case

TET Paper Leak Case: राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस गंभीर व गुंतागुंतीचा होत चालला आहे. सुरुवातीला केवळ काही संशयित आढळतील असा अंदाज असताना आता या गैरप्रकाराचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले असल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रकरणात २६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून १९ … Read more

CBSE 2026 बोर्ड परीक्षा पद्धतीत मोठे बदल: नवीन प्रश्नपत्रिका रचना आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या | 2026 CBSE Board Exam

CBSE Board Exam 2026

2026 CBSE Board Exam : कौशल्याधारित मूल्यांकनावर भर; दहावीला वर्षातून दोन परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 पासून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पद्धतीत मोठे बदल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना पाठांतराच्या पलीकडे नेऊन संकल्पनांची सखोल समज, विश्लेषण कौशल्य आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता वाढवण्यावर याचा भर राहणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अनुरूप … Read more

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांकरिता नोकरीची उत्तम संधी; 348 रिक्त जागा, त्वरीत अर्ज करा | India Post Payments Bank Bharti 2025

India Post Payments Bank Bharti 2025

India Post Payments Bank Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (कार्यकारी) या पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. देशभरात एकूण 348 रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे. … Read more

आज दहावीचा निकाल; ‘या’ लिंकवरून घरबसल्या पाहता येणार रिझल्ट | Maharashtra SSC Result 2025

Maharashtra SSC Result 2025

Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) दहावीचा (SSC) निकाल आज, मंगळवार 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना आश्चर्याचा सुखद धक्का देत बोर्डाने नियोजित वेळेपूर्वीच निकाल जाहीर करण्याचा निर्णय … Read more