India Post Result 2025: इंडिया पोस्ट जीडीएस निकाल लवकरच जाहीर होणार, Application Status लिंक सक्रिय

India Post Result 2025

नवी दिल्ली | इंडिया पोस्ट लवकरच ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी निकाल (India Post Result 2025) जाहीर करणार आहे. अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in वर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी लिंक सक्रिय करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत, ते अधिकृत वेबसाइटवरून मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतात. इंडिया पोस्ट अर्ज स्थिती 2025 उमेदवारांना त्यांच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी … Read more

10वी उत्तीर्णांसाठी पोस्ट खात्यात मेगाभरती; 21,413 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, विनापरिक्षा निवड | Indian Post GDS Bharti 2025

Indian Post GDS Bharti 2025: जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे! भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department) ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 21,413 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. महत्त्वाची … Read more

अर्ज करण्याची शेवटची संधी: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 642 पदांसाठी भरती | DFCCIL Bharti 2025

DFCCIL Bharti 2025: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) अंतर्गत विविध पदांच्या 642 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे. भरतीचे संपूर्ण तपशील: DFCCIL Bharti 2025 पदाचे नाव व पदसंख्या: शैक्षणिक पात्रता: वेतनश्रेणी: अर्ज शुल्क: अर्ज प्रक्रिया: … Read more

अर्ज करण्याची शेवटची संधी: महिना 92 हजार पगाराची सरकारी नोकरी; महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात ‘कनिष्ठ लेखापाल’ पदांची मोठी भरती | Maharashtra Govt. Job 2025

Maharashtra Govt. Job 2025: महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, संभाजी नगर विभाग या विभागांतर्गत कनिष्ठ लेखापाल पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे. Maharashtra Govt. Job 2025 पदाचे नाव पद संख्या  कनिष्ठ लेखापाल 42 पदे पदाचे नाव शैक्षणिक पात्रता कनिष्ठ … Read more

गार्गी कृषी संशोधन व प्रशिक्षण संस्था नाशिक येथे विविध रिक्त पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | GARTI Nashik Bharti 2025

GARTI Nashik Bharti 2025: गार्गी कृषी संशोधन व प्रशिक्षण संस्था, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेमार्फत “प्राचार्य, ग्रंथपाल, भौतिक संचालक, सहायक प्राध्यापक” या पदांसाठी एकूण 13 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2025 आहे. भरतीची सविस्तर माहिती: GARTI Nashik … Read more

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 18 पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | Sant Gadge Baba Amravati University Bharti 2025

Sant Gadge Baba Amravati University Bharti 2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांच्या 18 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 आहे. रिक्त पदांचा तपशील: Sant Gadge Baba Amravati … Read more

NAFED Pune Bharti 2025: नाफेड, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा

NAFED Pune Bharti 2025: नॅशनल अ‍ॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED), पुणे येथे डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरती तपशील: 🔹 संस्था: NAFED, पुणे🔹 पदसंख्या: 10🔹 पदनिहाय जागा: पद, शैक्षणिक पात्रता आणि वेतनश्रेणी: … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत 181 पदांची भरती; त्वरित अर्ज करा | NHM Mumbai Bharti 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 181 रिक्त जागांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत, व अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे. भरती तपशील: 🔹 पदाचे नाव: राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), सल्लागार (आयुष), खाते आणि वित्त व्यवस्थापक (आयुष), एचएमआयएस व्यवस्थापक (आयुष), दिनांक एंट्री ऑपरेटर, वित्त व्यवस्थापक, … Read more

वर्ल्ड बँकेत इंटर्नशिपची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता | World bank internship 2025

World bank internship 2025: जर तुम्ही वर्ल्ड बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. वर्ल्ड बँकेने इंटर्नशिप प्रोग्राम 2025 साठी अर्ज मागवले आहेत. या प्रोग्राम अंतर्गत उमेदवारांना विकास क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, संशोधन आणि नवीन कल्पना अमलात आणण्याच्या दृष्टीने व्यावसायिक अनुभव घेता येईल. विशेष म्हणजे, … Read more

जलसंपदा विभागात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी! Jalsampada Vibhag Internship Program

Jalsampada Vibhag Internship Program: राज्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठे आणि अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जलसंपदा विभागात इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जलसंपदा विभागातील विविध प्रकल्प, उपसा सिंचन योजना, जलनियोजन, हवामान अभ्यास, सिंचन व्यवस्थापन आणि प्रकल्प आरेखन यांसारख्या विषयांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. इंटर्नशिपसाठी नाशिकच्या ‘मेरी’ संस्थेची जबाबदारी … Read more