Amzon मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ लिंकवरून करा अर्ज | Amazon Job 2024
ॲमेझॉन कंपनीत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Amazon Recruitment 2024) केली जात आहे. ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. जी ई-कॉमर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित करते. Amazon जगातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक आहे.
अॅमेझॉनमध्ये प्रशासकीय समर्थन, ऍमेझॉन डिझाइन, ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोग्राफी उत्पादन, व्यवसाय बुद्धिमत्ता, खरेदी, नियोजन आणि इन्स्टॉक व्यवस्थापन, ग्राहक सेवा, डेटा विज्ञान, डेटाबेस प्रशासन, अर्थशास्त्र, संपादकीय, लेखन, आणि सामग्री व्यवस्थापन, सुविधा, देखभाल, आणि वास्तविक इस्टेट, एचआर आणि इतर विभागांमध्ये विविध पदांवर नोकरीची संधी आहे.
विविध विभागात अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे त्या त्या विभागातील ज्ञान असणे आवश्यक आहे. जसे कि इंटरनेटद्वारे बातम्या आणि मनोरंजनाशी संबंधित ऑडिओ कंटेंट (Audio Content) तयार करण्यासाठीच्या इच्छुक उमेदवाराला लिहीण्याची समज आणि अनुभव असणं आवश्यक आहे. ही भरती चेन्नई, तामिळनाडू, बंगलोर आणि अनेक राज्यात व देशात केली जाणार आहे.
Qualification For Amazon Graduate Bharti
- कोणतीही पदवीधर व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज करु शकते.
- उमेदवाराला कंटेंट रायटिंगचा अनुभव असणं गरजेचं आहे.
- प्रूफरीडिंग, कॉपी एडीटिंग आणि फॅक्ट-चेकिंग याचा किमान एक वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.
- उमेदवाराला डाटा बेस कॉन्सेप्ट (Excel Skills) माइक्रोसॉफ्ट वर्ड (Microsoft Word) यांची माहिती असणं आवश्यक आहे.
- इच्छुक उमेदवाराला सोशल मीडिया आणि इंटरनेट रिसर्च (Web Based Research Tools) टूल्स म्हणजेच गूगल (Google), गुडरीड्स (Goodreads) आणि
- एसईओ (SEO) यांची माहिती असणं आवश्यक आहे.
- ऑनलाइन पुस्तकं, पॉडकास्ट, वेबसाइट, ब्लॉग आणि इतर डिजिटल कंटेट बाबतच्या मूलभूत गोष्टी आणि ट्रेंड माहिती असणं गरजेचं आहे.
About Amazon Works-
सर्व Amazon Audible प्रोडक्टसबद्दल माहिती लिहीणे. प्रोडक्टस डिस्क्रिप्शन संबंधित तथ्यांची उलटतपासणी करणे आणि सर्व संबंधित माहितीचे प्रूफरीडिंग करणे. उत्पादनाची किंमत, विक्रीची तारीख, प्रादेशिक हक्क, रॉयल्टी कमावणारा, संबंधित Amazon ASIN कोड इ.चा रिव्ह्यू करणे.
How to Apply For Amazon Content Associate Bharti
- तुम्ही Amazon Jobs पेजवर जाऊन किंवा https://bit.ly/3ddjGzT या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.