नोकरी

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी | CHME Society Nashik Bharti 2024

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (CHME Society Nashik Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

याठिकाणी, अध्यापन कर्मचारी, वरिष्ठ महाविद्यालयीन व्याख्याता, सैनिकी प्रशिक्षण अधिकारी, शिक्षकेतर, शिपाई, चालक, बस चालक, हाऊसकीपिंग कर्मचारी, बागकाम कर्मचारी, सफाई कर्मचारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे  2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/koQZ7
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/ezEJZ
अधिकृत वेबसाईटhttps://bhonsala.in/
Back to top button