नोकरी

फर्टिलायझर्स आणि रसायनिक त्रावणकोर लि. अंतर्गत ‘ट्रेड अप्रेंटीस’ पदाच्या 98 जागांसाठी भरती | FACT Job 2024

फर्टिलायझर्स आणि रसायनिक त्रावणकोर लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदांच्या एकूण 98 रिक्त जागा भरण्यासाठी (FACT Job 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 आहे. तसेच ऑनलाईन अर्जाची तारीख 20 मे 2024 आहे.

  • पदाचे नाव –ट्रेड अप्रेंटीस
  • पदसंख्या – 98 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 23 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा  पत्ता -वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशिक्षण), FACT प्रशिक्षण आणि विकास केंद्र, उद्योगमंडळ, पिन ६८३५०१
  • ऑफलाईन अर्जाची तारीख – 25 मे 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – www.fact.co.in
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड अपरेंटीस60% marks in the relevant ITI / ITC Trade (NCVT approved); 50% marks for SC/ST. Applicants domiciled
in Kerala will be considered

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/ajHZ6
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/qyS15
अधिकृत वेबसाईटwww.fact.co.in
Back to top button